कर्क

    22-May-2023
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. तुम्ही जे काेणते काम कराल ते पूर्ण जाेमाने व उत्साहाने कराल. बंधूंच्या सल्ल्याने तुमच्या व्यापारात प्रगती हाेईल. व्यापारासंबंधित काेणतीही समस्या तुम्ही तुमच्या मित्रासाेबतही शेअर करू शकता.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन सामान्य असेल. नशिबापेक्षा तुम्ही तुमच्या मेहनतीने नाेकरीच्या क्षेत्रात यश मिळवू शकाल. जर तुम्ही तुमचे नाेकरीचे जीवन शानदार बनवू इच्छित असाल, तर सहकर्मचाऱ्यांसाेबत सलाेख्याचे संबंध ठेवा. व्यापारात उत्तम फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरच्यांचे कार्यक्षेत्रात संपूर्ण सहकार्य मिळू शकते. तुम्ही तुमच्या घरात एखादे धार्मिक अनुष्ठान करू शकता.घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या सामाजिक जीवनात व्यस्तता वाढू शकते. तुमच्या सासरी एखादे मंगलकार्य हाेऊ शकते.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबतीत संमिश्र प्रकारचे परिणाम मिळू शकतात. तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी राेज ध्यानधारणा आणि याेगासने करावीत. आराेग्याबाबत बेपर्वा राहू नये. अन्यथा ते आपल्यासाठी घातक ठरण्याची श्नयता आहे.
 
 शुभदिनांक : 21, 24, 26
 
 शुभरंग : काळा, पांढरा नारंगी
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम गडबडीत करू नये, अन्यथा ते बिघडू शकते.
 
 उपाय : या आठवड्यात राेज सकाळी सूर्याेदयापूर्वी जागे व्हावे आणि उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्राने अर्घ्य द्याव