फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनचे काेच प्रथम श्रेणीऐवजी द्वितीय श्रेणीचे हाेणार

    20-May-2023
Total Views |
 
 

france 
 
फ्रान्समधील ला राेशेल परिसरातील एल्सटाॅम कंपनीच्या वर्कशाॅपमध्ये टीजीव्ही-एम (फ्रान्सची हायस्पीड ट्रेन) 7, 8 व 9 डब्यांची असेल. त्यात कमीत कमी 740 सीट्स असतील. या ट्रेनच्या काेचचे वैशिष्ट्य असे की, फर्स्ट ्नलासमधून याचे द्वितीय श्रेणीमध्ये रूपांतर करता येईल. या ट्रेनमध्ये पॅनाेरामिक व्ह्यू आणि नैसर्गिक प्रकाश मिळावा यासाठी माेठ्या खिड्नया, 5G, वायफायसारख्या सुविधा देण्यात येतील.टीजीव्ही-एम ट्रेनचे उद्घाटन सन 2024 मध्ये हाेणार आहे.