जातात तर यातील व्हिटॅमिन सी धुतलेल्या डाळीच्या वरील भागावर चिकटून राहाते. अशात जितके रगडून आपण डाळ धुवाल तितके व्हिटॅमिन सी वाया जाताे.अधिक भिजविण्याने डाळतांदळाचे पाैष्टिक तत्त्व नष्ट अथवा कमी हाेतात. याचबराेबर भाज्याही चांगल्या प्रकारे धुवून घ्याव्यात परंतु अधिक वेळ भिजवून ठेवू नयेत.धुण्याबराेबरच शिजवितानाही हत्या अधिक वेळ शिजवू नयेत.याने आपला वेळही वाचेल आणि व्यंजनेही पाैष्टिक पदार्थांनी भरलेले राहतील.अन्नपदार्थ प्रेशर कुकरमध्येच शिजवावे. कारण प्रेशर कुकरमध्ये ते लवकर शिजते आणि पाैष्टिक पदार्थांचा भाग निघण्यास वाव मिळत नाही. फ्रीजमध्ये ठेवलेले भाेजन गरम करण्याने त्यातील पाैष्टिकता कमी हाेते.