जगातील सर्वांत माेठ्या जहाजाचे जलावतरण

    17-May-2023
Total Views |
 
 
 
cruz
 
फ्रान्समधीलसेट नाजायर बंदरात तीन वर्षांपासून तयार हाेत असलेले जगातील सर्वांत माेठे जहाज ‘वंडर ऑफ द सी’चे थाटात जलावतरण झाले आहे. तरंगते शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे 10 मजली जहाज 1 हजार 188 फूट लांब आहे. त्याचे वजन 2 लाख 36 हजार 827 टन आहे. त्यात 18 डेक 24 गेस्ट एलीव्हेटर्स आणि 2 हजार 867 स्टेट रूम आहेतत्यात 6 हजार 988 प्रवासी मु्नकाम करू शकतात. या जहाजावर जगातील पहिला तरंगता लिव्हिंग पार्क असून, त्यात 20 हजार पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.