या आलिशान याॅटवर सुटी एंजाॅय करा; फ्नत 4 हजार रु. खर्च

    13-May-2023
Total Views |
 
 

Vacation 
 
बेयाेन्स, किम कार्दाशियन, राेमन एब्रामाेविच या सारख्या शानदार वैभवशाली याॅटवर सुटी घालविण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात नव्या सजावटीसह ‘फ्रीडम’ नावाची याॅट आता प्रवासाला निघणार आहे. चार्टर कंपनी गुलेट्सच्या माध्यमातून या पंचतारांकित सुविधांयु्नत याॅटचे बुकिंग सुरू झाले आहे. या याॅटचे तिकीट प्रतिव्य्नित फ्नत 4 हजार रुपये आहे. या याॅटवर 23 प्रवाशांसाठी 11 केबिन्स आहेत. ही याॅट 6 लाख 70 हजार रुपयांमध्ये आठवड्यासाठी बुक करता येते.