वृषभ

06 Mar 2023 14:54:00
 
 

pieces 
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचा विचार करू शकता. ताे तुमच्यासाठी याेग्यही असेल. नाेकरीशी संबंधित जातकांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. त्यामुळे त्यांचे मनाेधैर्य आणखी उंचावेल आणि कामालाही वेग येईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन उजळू शकते.नाेकरीत बदलीचीही श्नयता आहे.ऑफिसात वरिष्ठांच्या साह्याने तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल; पण ऑफिस वा कामाच्या ठिकाणी विराेधकांपासून सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल परिणाम देणारा असेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत एखाद्या नातेवाइकाच्या लग्नास जाऊ शकता. तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे; तसेच नातलगांशी उत्तम संबंध ठेवायला हवेत.प्रतिष्ठित व्य्नतींची भेट हाेईल. तुमचा मान वाढेल.
 
 आराेग्य : हा आठवडा तुमच्या आराेग्यासाठी उत्तम राहील. उत्तम आराेग्यामुळे तुमचे मनाेबलही उच्च प्रतीचे राहील. हवामान बदलाच्या काळात छाेटे-माेठे तब्येतीचे त्रास हाेण्याची श्नयता आहे. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावाची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 06, 07, 10
 
 शुभरंग : काळा, पांढरा, नारंगी
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात प्रत्येक काम शांततेत तसेच समजून घेऊन करावे; अन्यथा कामात चुका हाेऊन नुकसान संभवते.
 
 उपाय : या आठवड्यात श्रीबजरंगबाणाचा पाठ करावा आणि गरिबांना मदत कराव
Powered By Sangraha 9.0