तूळ

    06-Mar-2023
Total Views |
 
 

pieces 
हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. रचनात्मक व कलात्मक कामांचा विकास हाेईल. व्यवसाय करीत असलेल्या लाेकांसाठी आठवडा उत्तम आहे; पण त्यांनी माेठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळावे. एखाद्या व्य्नतीच्या सल्ल्याने व मदतीने फायदा हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा तुमच्या करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे.तुमच्या व्यापारात विस्तार हाेण्याची श्नयता आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी मतभेदाची स्थिती निर्माण हाेऊ शकते. तुम्हाला तुमच्या काैशल्याचे आणि परिश्रमाचे उत्तम फळ मिळू शकते.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या घरच्यांसाेबत एखाद्या विवाह समारंभाला जाण्याची श्नयता आहे. मुलांचे शिक्षण आणि त्याचे भवितव्य याची तुम्हाला थाेडी चिंता वाटू लागेल. तशी मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम हाेण्याची श्नयता आहे.
 
 आराेग्य : हा आठवडा आराेग्याबाबत मध्यम स्वरूपाचा राहणार आहे.तुमच्या स्वभावात रागाचे प्रमाण वाढू शकते. त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे. काम जास्त असल्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव राहू शकताे. मनावर जास्त ताण पडणार नाही असा प्रयत्न करावा.
 
 शुभदिनांक : 5, 8, 9
 
 शुभरंग : हिरवा, नारंगी, काळा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही विवेकबुद्धीने काम करायला हवे.
 
 उपाय : या आठवड्यात गरिबांना मदत करा. ‘ॐ शुं शुक्राय नम:’ मंत्राचा जप करा.