मिथुन

    06-Mar-2023
Total Views |
 
 

pieces 
 
हा आठवडा तुमच्यासाठी काहीसा संभ्रमाचा तसेच गुंतागुंतीचा असणार आहे.तुम्ही गाेंधळलेल्या मन:स्थितीत असाल. अशावेळी माेठी जाेखीम पत्करणे हानिकारक ठरू शकते; पण तुमच्यावर ईश्वराची कृपा असेल. कार्यक्षेत्रात एखाद्याने दिलेला सल्ला मानण्यापूर्वी त्यावर विचार करावा.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने या आठवड्यात सामान्य परिणाम मिळतील; पण तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या बळावर कामात यश मिळवू शकाल.कंपनीत काम करणाऱ्यांना बढतीची श्नयता आहे. तसेच व्यवसायाशी संबंधित लाेकांना मनाजाेगा नफा मिळू शकताे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची मदत मिळू शकते. आईकडून प्रेम आणि आर्थिक आशीर्वाद मिळू शकताे. जवळच्या व्य्नतीची तब्येत बिघडण्याची श्नयता आहे.त्यामुळे तुम्ही काहीसे चिंताग्रस्त राहाल. कुटुंबीयांशी वैचारिक मतभेद हाेण्याची श्नयता आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत तुम्हाला संमिश्र स्वरूपाचे परिणाम दिसतील. तुमच्यात आळस शिरू नये, असाच तुमचा प्रयत्न असणार आहे.तुम्हाला अश्नतपणा जाणवू शकताे. यासाठी तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 05, 08, 11
 
 शुभरंग : लाल, आकाशी, हिरवा
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करताना संयम राखण्याची गरज आहे.
 
 उपाय : या आठवड्यात शंकराला बेल वाहा. ‘ॐ नम: शिवाय’ मंत्राचा जप करा.