कर्क

06 Mar 2023 14:51:53
 

pieces 
 
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन आला आहे. या राशीचे नाेकरदार जातक त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतील. त्याचा त्यांना फायदा हाेईल. तुम्हाला तुमचा एखादा जुना मित्र फार वर्षांनी भेटू शकताे.त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित हाेईल. त्याच्यासाेबत जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी बदल घेऊन येईल. नाेकरीच्या संधी येतील; पण त्या आव्हाने घेऊन येतील.एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत जाॅब मिळण्याची श्नयता आहे. आपण व्यापारी असाल, तर प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही कुटुंबीयांसाेबत चांगला वेळ घालवाल.संतती विवाहयाेग्य असल्यास तिच्या लग्नाची चर्चा हाेऊ शकते. घरात एखाद्या प्रकारची अशांती असल्यास या आठवड्यात दूर हाेईल. आर्थिक कारणांमुळे नातलगांशी वादाची श्नयता आहे.
 
 आराेग्य : हा आठवडा तुमच्यासाठी आराेग्याबाबत काहीसा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचा त्रास हाेण्याची श्नयता आहे.अशा स्थितीत राेज ध्यान-याेग करावा. तब्येतीबाबत काेणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 05, 06, 08
 
 शुभरंग : जांभळा, हिरवा, निळा
 
 शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे आणि वाद घालणे टाळायला हवे
 
 उपाय : या आठवड्यात तांदूळ व साखर दान करा. श्री दुर्गाचालिसा वाचा
 
Powered By Sangraha 9.0