मेष

06 Mar 2023 14:55:05
 
 

pieces
 
या आठवड्यात तुम्ही जाेखमीची कामे टाळावीत. तुम्हाला एखादा शारीरिक त्रास हाेत असेल, तर ताे पुन्हा बळावण्याची श्नयता आहे. तुमचा एखाद्या व्य्नतीशी वाद हाेऊ शकताे. त्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावण्याची श्नयता आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला यश मिळण्याची प्रबळ श्नयता आहे. नाेकरदारांचा काळ उत्तम जाईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्हाला घरापासून दूर जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना आर्थिक प्राप्ती उत्तम राहील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांवर जास्त पैसा खर्च करावा लागू शकताे.तुमच्या स्पष्टव्नत्या प्रतिमेमुळे तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांपासून दुरावू शकता. आई-वडिलांसाेबत धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल.
 
 आराेग्य : हा आठवडा आराेग्यजीवनासाठी उत्तम आहे. तुम्हाला आराेग्याबाबत काेणतीही माेठी समस्या सतावणार नाही; पण सर्दीखाेकलासारखा त्रास हाेण्याची श्नयता आहे. मानसिक तणावापासून तुम्ही मु्नती मिळवाल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. खाण्या-पिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
 शुभदिनांक : 05, 10, 11
 
 शुभरंग : केशरी, जांभळा, भुरा
 
 शुभवार : साेमवार, गुरुवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम घाईत करू नये; अन्यथा ते बिघडू शकते.
 
 उपाय : या आठवड्यात गूळ-फुटाणे दान करा. ‘ॐ रां रामाय नम:’ मंत्राचा जप करा.
Powered By Sangraha 9.0