नवजात जनावरांसाठी आराेग्य तपासणी शिबिर

27 Mar 2023 15:01:20
 
 

veternary 
स्काॅटलंडमधील स्टिर्लिंग शहरातील ब्लेयर ड्रमंड सफारी आणि अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये नवजात जनावरांसाठी आराेग्य तपासणी शिबिर आयाेजित करण्यात आले. प्रस्तुत छायाचित्रात एक केअरटेकर 6 महिन्यांच्या रायनाेच्या (पांढरा गेंडा) पिल्लाचे वजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पार्कमध्ये 350 जनावरांची आराेग्य तपासणी करण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0