रक्तदान केल्यामुळे हाेणारे फायदे

    27-Mar-2023
Total Views |
 
 

Blood 
 
 रक्त मिळणाऱ्या व्य्नतीला तर त्याचा लाभ हाेताेच साेबतच रक्तदान करणाऱ्यालाही अनेक बाबतीत फायदा हाेताे.
 रक्त दानामुळे तुमच्या रक्तची नियमितपणे तपासणी हाेते.
 रक्त दानामुळे माणसाचे हृदय आराेग्यदायी राहते. कारण शरीरातील अतिर्नित मीठ रक्तदानाद्वारे निघून जाते.
 रक्त दान करणाऱ्यांना रक्तदाता कार्ड मिळते, त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज असताना रक्त मिळू शकते.रक्तदान केल्यानंतर काय काळजी घ्याल?
 र्नतदानानंतर कमीत कमी चार तास धूम्रपान करू नये
 24 तासापर्यंत मद्मपान करू नये.
 रक्त दानानंतर काेणतेही जड वाहन चालवू नये
 रक्त दानानंतर अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे
 रक्त दानाच्या दिवशी हलका आहार घ्यावा
 रक्त दानानंतर शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे
 रक्त दानाच्या दिवशी मांसाहार करू नये.
 रक्त दात्यास रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.