माशीच्या शिकारीच्या फाेटाेला प्रथम क्रमांक

    24-Mar-2023
Total Views |
 
 

Photo 
‘फाेटाे मायक्राे ग्राफी स्पर्धा - 2022’ चे विजेते नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. त्यात तुर्कीच्या मूरत ओजटर्क यांच्या बिटल किटची शिकार करणाऱ्या माशीच्या फाेटाेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. यात स्पर्धक मायक्राेस्काेपद्वारे आकर्षक फाेटाे काढतात.