पायऱ्यांवरून वाहणारा धबधबा

23 Mar 2023 16:27:36
 
 

Waterfall 
 
प्रस्तुत छायाचित्र आइसलँडमधील लिटलेनफाॅस धबधब्याचे आहे. या युराेपियन देशांत अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. परंतु बेसाॅल्ट काॅलममुळे लिटलेनफाॅस धबधबा जगभरात खास गणला जाताे. येथे हेनिंगफ्राॅस नदीमुळे गरम लाव्हा थंड झाला. त्यामुळे बेसाॅल्ट खडकांना पायऱ्यांसारखा आकार आला. हा धबधबा या पायऱ्यांवर पडून वाहत असल्यामुळे खूपच आकर्षक दिसताे. या धबधब्याचा फाेटाे नॅशनल जिओग्राफिकने आपल्या साेशल मीडियाच्या हँडलवर शेअर केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0