जगातील 8 वे आश्चर्य: चाॅकलेट हिल

    23-Mar-2023
Total Views |
 

Philipines 
 
 
छायाचित्र फिलिपिन्समधील बाेहाेल परिसराचे आहे.येथील चाॅकलेट हिल जगभरातील लाेकांसाठी एक आश्चर्य आहे. लाेक याला जगातील 8 वे आश्चर्यसुद्धा म्हणतात.कारण उन्हाळ्यात येथील बेटांचा रंग चाॅकलेटी हाेताे आणि ही बेटे चाॅकलेट हिलसारखी दिसतात. 1988 मध्ये या परिसराला राष्ट्रीय भूगर्भ स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले हाेते.