19 व्या शतकातील पेंटिंग्ज

21 Mar 2023 14:42:38
 
 

paintings 
इटलीमधील व्हेनिस शहरात‘माॅडर्न अ‍ॅन्ड कन्टेपररी’ युराेपियन कलाकृती प्रदर्शन नुकतेच झाले. त्यात 19 व्या व 20 व्या शतकातील 46 कलाकारांच्या 62 पेंटिंग्जची किंमत अंदाजे 1 1 हजार 35 काेटी रुपये एवढी मिळाली.
 
Powered By Sangraha 9.0