इले्निट्रक गिटारचे डिझाइन तयार करणारे लेस पाॅल!

    21-Mar-2023
Total Views |
 
 

Guitar 
 
अमेरिकेचे जॅझ गिटारिस्ट लेस पाॅल यांनी 1941 मध्ये इले्निट्रक गिटारचे डिझाइन तयार केले व त्या डिझाइनवरून स्टँडर्ड गिब्सन गिटार कंपनीने व्यावसायिक उत्पादन करण्याची तयारी दर्शविली. अमेरिकन संशाेधक लिओ फेन्डर यांनीही अगाेदरच इले्निट्रक गिटारचे उत्पादन केले हाेते.