अंटा्निर्टकामध्ये आकुंचन पावतेय एडेली पेंग्विनची काॅलनी

    15-Mar-2023
Total Views |
 
 
 

Antartica 
 
प्रस्तुत छायाचित्र अंटा्निर्टकावरील पाॅलेट बेटावरील पेंग्विन काॅलनीचे आहे. ्नलायमेट चेंजमुळे जगातील इतर ठिकाणांच्या तुलनेत पश्चिमी भागातील उष्णतामान वाढू लागले आहे. यामुळे ग्लेशियर वितळत आहेत आणि एडेली पेंग्विन काॅलनी आकुंचन पावत आहे. यात एडेली पेंग्विनची संख्या 38 लाख आहे. अंटा्निर्टकामधील पेंग्विनची ही सर्वांत माेठी संख्या आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वेकडे ्नलायमेट चेंजचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे पेंग्विनला कमी धाेका आहे. एम्परर पेंग्विनचे अस्तित्व धाे्नयात आले आहे. कारण हे पेंग्विन माेठ्या संख्येने मरण पावत आहेत. या संदर्भात अमेरिकन सरकारचे म्हणणे असे की, पेंग्विनला कायद्याने संरक्षण देण्यात येणार आहे. यू.एस.फिश अँड वाईल्ड लाइफ सर्व्हिसने पेंग्विनच्या संरक्षणावर भर दिला आह