19 व्या शतकातील व्हिएतनामी मूर्तीचा लिलाव

08 Feb 2023 17:19:37
 
 


Vietnam
 
 
 
फ्रान्सच्या बाेनहम्साे शहरात 19व्या शतकातील व्हिएतनामी शाही मूर्तीचा लिलाव केला जाईल. 11 किलाे साेने असलेल्या या मूर्तीला सुमारे 24 काेटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. ही मूर्ती 1823 मध्ये बनविण्यात आली हाेती.ती त्या वेळी सम्राट मिन्ह मांग यांच्या मालकीची हाेती. त्यांनी सन 1820 ते 1841 दरम्यान व्हिएतनामवर राज्य केले हाेते.या लिलावाविषयी ्नयूरेटर मिलियनचे म्हणणे आहे की, याच्या आधी अशा 330 मूर्तींचा लिलाव करण्यात आला आहे. या साेन्याच्या मूर्तीलाही निश्चित चांगली किंमत मिळेल.
 
Powered By Sangraha 9.0