नदीत दिवा प्रवाहित करण्याची प्रथा

    08-Feb-2023
Total Views |
 
 

Thailand 
थायलंडमधील ब्रुनेई जिल्ह्यातील बॅन्डर सैरी येथे थायलंडचा पारंपरिक उत्सव ‘लाेय क्राेथाेंग’ नुकताच साजरा झाला. यावेळी लाेक दिवे प्रज्वलित करून ते नदीत साेडतात. यामुळे नशीब पालटते व भविष्य उज्ज्वल हाेते, अशी समजूत थायलंडमध्ये प्रचलित आहे.