98 लाखांची श्नितशाली ल्नझरी रेसिंग बाइक

    06-Feb-2023
Total Views |
 
 

Bike 
आयकाेनिक ब्रिटिश ब्रँड एस्टन मार्टिन आणि ब्राॅक सुपीरियरने तीन वर्षांपूर्वी ट्रॅक ओनली एएमबी 001 माेटरसायकल बाजारात आणली हाेती. आता या दाेन ब्रँडस मिळून याचे प्राे-माॅडेल तयार केले आहे. 225 एच.पी.साेबतच ती 25% जास्त श्नितशाली आहेच; पण डिझाइनदेखील एअराे डायनॅमिक आहे.याची पाॅवर-टू-वेट रेश्याे फार्म्युला -1 कार इतकी आहे. असे मानले जात आहे की, या माेटारसायकलची किंमत एएमबी-001 पेक्षा जास्त असेल. या एएमबीची किंमत 1 लाख 20 हजार डाॅलर (98 लाख रु.) आहे.