1904 मधील व्हिंटेज कारचा लिलाव

    04-Feb-2023
Total Views |
 
 

Vintage 
प्रस्तुत छायाचित्र ब्रिटनमधील बाेनहम्स्ते ऑ्नशन हाऊसचे आहे. जेथे 1904 च्या व्हिंटेज कारच ‘नेपियर टाेनाे’चा लिलाव करण्यात येणार आहे. गाेल्डन एज माेटरिंग कार सेलमध्ये ही कार सुमारे 3 काेटी 27 लाख रु. ला विकली जाईल, असा अंदाज आहे. उल्लेखनीय आहे की, या सेलमध्ये जगभरातील व्हिंटेज कारचे कले्नशन एकाच ठिकाणी पाहायला मिळते. या लिलावात 100 पेक्षा जास्त कार विकण्यात येणार आहेत.