जगातील सर्वांत माेठे वाद्ययंत्र पुन्हा निनादणार!

    04-Feb-2023
Total Views |
 
 

Music 
अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये जगातील सर्वांत माेठे वाद्य ‘पाइप ऑर्गन’ पाेसिडाॅन पुन्हा तयार करण्यात आले आहे. आता हे वाद्य बाेर्डवाॅक हाॅलच्या सभागृहात प्रख्यात संगीतकार आणि ऑर्गेनिस्ट डायलन डेव्हिड शाॅ वाजविणार आहेत. या वाद्यामध्ये 33,122 पाइप आहेत. हे पाइप ऑर्गन ग्रँड ऑफिलाइडचा सर्वांत उंच सेटदेखील आहे. यापूर्वी या वाद्याची निर्मिती 1929 व 1932 मध्ये झाली हाेती.