शीतपेयाची बाटली म्हणजे विषाची बाटली

    02-Feb-2023
Total Views |
 

cold drink 
 
 
 शीतपेय हेसुद्धा दारूइतकेच आपल्या शरीराला घातक आहे.
 सगळ्यात जास्त उष्मांक किंवा कॅलरीज शीतपेयामुळे मिळतात ज्याची शरीराला गरज नसते.
 हे उष्मांक किंवा कॅलरीज शरीराला पाेषण देत नाही.
 पाेट भरण्याचा भास हाेताे, भूक मरते, पचनसंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान हाेते. फॅट वाढतात.
 वजन वाढत जाते, दात हळूहळू विरघळत जातात.
 रक्तातूनही कॅल्शियम कमी हाेते.मग हळूहळू मानसिक संतुलनही बिघडत जाते. कारण कॅल्शियमची कमी पाठीच्या मणक्यातूनच भरून काढली जाते.
 त्यातून अतिरिक्त साखर पाेटात जाते. रक्ताची पातळी खालीवर हाेते. लहान मुलांनाही यामुळे हायपाेग्लायसेमिया नावाचा राेग हाेताे. हे दिले नाही तर मुले चिडचिड करतात, ते अ‍ॅडिक्ट हाेतात.
 त्यामुळे शीतपेयाची बाटली म्हणजे आपल्यासाठी विषाची बाटली असते.