प्रदूषणमु्नत जहाज जलावतरणासाठी सज्ज

    02-Feb-2023
Total Views |
 
 
 

Pollution 
’’सर्वांत आधुनिक आणि प्रदूषणमु्नत मानले जाणारे अरविया जहाज जलावतरणासाठी सज्ज आहे. या जहाजात द्रव नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करण्यात येणार आहे. हे जहाज 99% सल्फर उत्सर्जन, 25% कार्बन डायऑ्नसाईड आणि 90% नायट्राेजन ऑ्नसाईड कमी करते.