3 वर्षांत लाकडापासून शहराचे हुबेहूब माॅडेल

02 Feb 2023 14:06:41
 

Model 
इंग्लंडचे एक कलाकार स्टीव्ह वाॅलर यांनी सेंट हिल्दा शहराचे तीन वर्षांत हुबेहूब माॅडेल तयार केले, व त्यासाठी बाल्सा लाकडाचा वापर केला. हे काम करतानाच त्यांनी 10 लाखांपेक्षा जास्त छाेट्या फरशासुद्धा रंगविल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0