प्रसन्न करणारी परिणामकारक स्पा ेशियल थेरपी

    02-Feb-2023
Total Views |
 
 

Health 
 
स्पा ेशियल हा ेशियलमधील एक उत्तम पर्याय. खरंतर काेणत्याही स्पा ट्रिटमेंट म्हणजे श्रीमंती थाट असताे. सगळे ताण बाजूला सारून शांततेची अनुभूती या स्पा ट्रिटमेंटमुळे मिळते.यात मरीन थेरपीवर अधिक भर असताे. ओशन थेरपी, सी-वीड्स, सी- ग्लाण्ट्स, काव्यार असे प्रकार यात आहेत. या ट्रिटमेंटचा मुख्य हेतू हा रिलॅक्सेशन हाच आहे.म्हणून जेव्हा आपल्याला स्पा ट्रिटमेंट घ्यायची असेल तेव्हा भरपूर वेळ काढूनच जायला हवं. सी-वीड या ट्रिटमेंटमध्ये खास समुद्री वनस्पतींचा वापर करून क्रिम्स बनवली जातात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्रीम हवेतील ऑक्सिजनचे पार्टिकल्स माेडून त्याचं पाणी तयार करतं. यामुळे मसाज करताना सतत पाणी तयार हाेतं. त्वचा काेरडी पडत नाही.हे वीड हजाराे वर्ष जुनं असतं. वातावरणातील अनेक बदल या वीडने सहन केलेले असतात, तरी ते टवटवीत असते. त्यामुळे ते आपल्या त्वचेसाठीसुद्धा संजीवनी देणारे ठरते. या आणि इतरही मरीन थेरपीमध्ये डीप स्ट्राेक मसाज दिला जाताे, जाे र्नताभिसरणासाठी अतिशय परिणामकारक असताे.