व्हिंटेज कारची 96 कि.मी.ची रेस

    01-Feb-2023
Total Views |
 
 

Vintage 
लंडन शहरात नुकतीच ‘ब्राइटन वेटेरन कार रन’ आयाेजित करण्यात आली हाेती. या रनमध्ये 1905 पूर्वी तयार केलेल्या व्हिंटेज कारचा समावेश हाेता. या रनमध्ये सुमारे 350 व्हिंटेज कार 96 कि.मी. प्रवास करून सेसे्नस शहरात पाेहाेचल्या हाेत्या. या कार रेसची सुरुवात 1927 मध्ये झाली हाेती.