सर्वांत उंच महिलेसाठी विमानाच्या 6 सीट्स हटविल्या

    01-Feb-2023
Total Views |
 
 


Heights 
जगातील सर्वांत उंचीची 7 फूट 7 इंच उंच महिला रुमेयसा गेलगी हिने प्रथमच विमानाने प्रवास केला. या महिलेसाठी तुर्की एअरलाईन्सने विमानातील 6 सीट्स हटविल्या, जेणेकरून रुमेयसा आरामात झाेपून प्रवास करू शकेल. 24 वर्षांच्या रुमेयसा हिने झाेपूनच तुर्की ते सॅनफ्रान्सिस्काे पर्यंत प्रवास केला. या महिलेला विवर सिन्ड्राेम नावाचा आजार आहे. यामुळे रुमेयसाची उंची इतकी वाढली आहे.