गाेंगाटाचा कानावर हाेणारा दुष्परिणाम

09 Nov 2023 16:20:14
 
 

Hearing 
 
रिपाेर्टमध्ये यास अदृश्य प्रदूषण म्हटले गेले आहे. परंतु हे सुद्धा स्पष्ट आहे की अ‍ॅटाेमाेबाईल्स फॅ्नटरी, तीव्र गतीचे वायुयान, संगीत उपकरणे इत्यादींच्या वाढीच्या कारणाने हे प्रदूषण गंभीर रूप घेत आहे.शाेधकर्ता डाॅ. यूटी यांच्या अनुसार अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रत्येक सहावी व्य्नती बहिरेपणाची शिकार आहे. रिपाेर्टमध्ये म्हटले गेले आहे की 70 वर्षे वयामध्ये तर बहिरेपणा माेठ्यासंख्येत आहेच, परंतु 20 वर्षेर् वयाच्या लाेकांतही 52 ट्नके आहे. आणि 30 वर्षे वयात 20 ट्न्नयांपर्यंत श्रवणदाेष आढळून आला आहे.युवाद्वारे एमपी 4 अथवा माेबाईलवर संगीत ऐकणे, याने निश्चितच सर्व ठिकाणी बहिरेपणा आणि एकाकीपण उत्पन्न हाेत आहे. कारण हेडफाेनचा थेट कानांवर परिणाम हाेताे. रिपाेर्टमध्ये सल्ला देण्यात आला आहे की, श्नयताे या गाेंगाटापासून बचाव करावा. अन्यथा बहिरेपणा आपणास कचाट्यात घेऊ शकताे.
Powered By Sangraha 9.0