वाॅकिंगला जातानाची तयारी

    05-Nov-2023
Total Views |
 
 

walk 
 
वाॅकिंग अर्थात पायी चालणे हा प्रभावी व्यायाम आहे, ज्याचा सहजपणे अवलंब केला जाऊ शकताे.िफटनेसच्या दृष्टीने याचे अनेक ायदे आहेत. परंतु वाॅकिंग करण्यासाठी पुढील प्रकारे तयारी केली पाहिजे- =हळूहळू चालण्यास सुरुवात करावी आणि हळूहळू वेग वाढवावा.भाेजनानंतर दूर चालावयास जाऊ नये.
 
=काेणताही िफटनेस प्राेगॅ्रम सुरु करण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
=पायी चालावयास जाण्यापूर्वी व नंतर पुन्हा आल्यावर, एक ग्लास पाणी अवश्य प्यावे. याने डिहायड्रेशन हाेणार नाही.
=वाॅकिंग करण्याने सर्वांनाच ायदा हाेता. परंतु प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि स्ूर्ती वेगवेगळी असू शकते.
=आपला चालण्याचा वेग थाेडा वाढवावा. जेणेकरून थाेडासा थकवा येईल. परंतु दम लागेल इतके वेगाने चालू नये.
=छातीमध्ये वेदना हाेत असतील, चक्कर येत असेल अथवा तब्येत खराब असेल तर त्वरित वाॅकिंग बंद करावे व डाॅक्टरांना दाखवून घ्यावे.
=आठवड्यातून तीन वेळा कमीत कमी तीन किलाेमीटर चालण्याची याेजना बनवावी. यासाठी आपणांस जवळजवळ 30 मिनिटे वेळ द्यावा लागेल.
=पायी चालावयास जाण्यासाठी काेणत्याच खास उपकरणाची अवश्यकता नसते. यासाठी केवळ एक आरामदायक शूजचा जाेड आणि शरीरावर आल्हादायक पेहराव, यांची निवड करावी.
=एकटे िफरावयास जाण्याऐवजी मित्रांबराेबर पायी िफरावयास जावे.याने त्यासही पायी चालण्यासाठी प्राेत्साहन मिळेल.