मुलांमधील न्यूमाेनियात लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

    29-Nov-2023
Total Views |
 
 

health 
 
एखाद्या मुलाला लहानपणी न्यूमाेनिया झाल्यास त्यामध्ये संपूर्ण जीवनात पुन्हा न्यूमाेनिया हाेण्याचा धाेका राहताे म्हणूनच शिशु काळात त्यांस सुरक्षित राखणे आवश्यक असते. त्याकडे दुर्लक्ष करू नये व पुढील प्रकारे त्यांची देखभाल करावी.
 
➢ मुलांना संपूर्ण कपडे घालावेत.
➢ थंडीच्या दिवसांत अधिक वेळ बाहेर िफरू नये, खेळू देऊ नये.
➢ वयाच्या अनुसार त्यांना गरम पदार्थ सेवन करण्याची सवय करावी.
➢ काेणताही त्रास झाल्यास थेटडाॅक्टरांशी संपर्क करावा.त्यामुळे इलाज केला जाऊ शकेल.
➢ खाेलीमध्ये थंडीपासून बचावासाठी याेग्य ती उपाय याेजना करावी.
 
न्यूमाेनियाची अन्य लक्षणे - अत्याधिक थंडी वाजणे, तीव्र ताप, पिवळा खाकारा पडणे, ुफ्ुसांत वेदना हाेणे, वजन कमी हाेणे, छातीमध्ये वेदना हाेणे, हृदयगती वाढणे आणि श्वास घेताना आवाज येणे.