मेंदूच्या स्वास्थ्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचा

    24-Nov-2023
Total Views |
 
 

Brain 
शिकत राहावे
 
संपूर्ण जीवन काही न काही शिकतच राहावे. नवीन-नवीन अनुभव प्राप्त करून त्यामधून जीवनाचे धडे घ्यावे. निरंतर शिकणे बुद्धीसाठी एक सशक्त व्यायाम आहे.
 
सक्रिय सामाजिक जीवन -सामाजिक जीवनात सक्रिय स्तरावर शिरकाव केल्याने मेंदूला शक्ती मिळते. जे लाेक आपल्या कुटुंबाबराेबर, मित्रांबराेबर आणि इतर सामाजिक कार्यांत सहभागी हाेतात त्यांचा मेंदू वाढत्या वयाबराेबरच स्वस्थ आणि सक्रिय राहताे.
 
सकारात्मक दृष्टिकाेन - जीवनाच्या प्रती सकारात्मक दृष्टी ठेवल्याने हृदयच नव्हे तर बुद्धीही स्वस्थ राहते. सकारात्मक विचार बुद्धीच्या स्वास्थ्यासाठी काेणत्याही टाॅनिक पेक्षा कमी नाही.
 
संपूर्ण आहार - ज्या खाद्यपदार्थांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आढळतात ते मेंदूच्या आराेग्यासाठी खूप ायद्याचे असते.
 
संपूर्ण झाेप - मेंदूला स्वस्थ आणि सक्रिय राहाण्यासाठी दरराेज सात ते आठ तास झाेप खूप गरजेची असते.