तेलकट त्वचेची विशेष काळजी घ्या

    20-Nov-2023
Total Views |
 
 

Skin 
तेलकट त्वचा अर्थात ऑईली स्किन असणाऱ्या महिलांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. या दिवसात तैलग्रंथींद्वारे त्वचेवर अतिरिक्त तेल पसरत असतं. घामाची समस्याही असतेच. या थरावर वातावरणातील धूळ, माती आदी घटक जमा हाेतात आणि त्वचेसंबंधीचे विकार वाढीस लागतात. त्यामुळे या त्वचेची विशेष काळजी घ्यावी.
 
=ऑईल ्री ेसवाॅश नियमित वापरल्यास त्वचा ऑईल ्री राहते. ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर करू नका.
=त्वचा ऑईली असल्यास क्लिन्झींगला पर्याय नाही. क्लिन्झींगमुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीसे हाेऊन रंध्रे माेकळी हाेतात. या उपायाने ब्लॅकहेड्सची समस्या दूर हाेते.
आठवड्यातून एकदा लाईट स्क्रब केल्याने ायदा हाेताे.
=तांदळाच्या पिठीमध्ये पुदिन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा.
=पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टाॅनिक ठेवा. त्याबराेबर वेट टिश्युजही हवेत.दर दाेन तासांनी यानं चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते.
=ऑईली स्किनवर अँ्ननेचा त्रास हाेत असेल तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल माॅईश्चरायझर वापरणं चांगलं.
=त्वचेचं सीबम ऑईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वर्ज्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी ायबरयुक्त भाेजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे.