100 स्टील राॅडचा ओरांग उटांग

    24-Jan-2023
Total Views |
 
 

Steel 
 
लंडन येथील डुडले प्राणी संग्रहालयामध्ये मेटल स््नलप्चर आर्टिस्ट ल्युक पेरी याने 6 महिन्यात ओरांग उटांगचे शिल्प तयार केले आहे.हे शिल्प तयार करताना 100 स्टील राॅडसचा वापर करण्यात आलाआहे. हे शिल्प तयार करण्याचा त्याचा उद्देश पर्यावरण संरक्षण जागृती निर्माण करणे तसेच प्राणी संग्रहालयातून लुप्त झालेली जनावरे कशी हाेती, हे आजच्या समाजाला दाखविणे आहे.