स्टंटद्वारे लाेकांचे मनाेरंजन

    05-Sep-2022
Total Views |
 
 
 

chili 
 
 
चिली या देशाची राजधानी सॅन्टियागाे येथे नुकताच ‘बीएमए्नस डे’ साजरा करण्यात आला. हा एक प्रकारचा जीव धाे्नयात घालणारा ‘सायकलचा खेळ’ आहे. यालाच चिलीमध्ये ‘रिंग ऑफ फायर’ असेही म्हणतात. या खेळात सायकलपटू युवक सायकल स्टंट करून लाेकांचे मनाेरंजन करून उपजीविका करतात. या सायकल स्टंटची सुरुवात 1970 मध्ये झाली. त्यापूर्वी या देशात माेटरसायकलवरून रिंग ऑफ फायर स्टंट करीत असत. आता त्यात सायकल स्टंटचाही समावेश करण्यात आला आहे.