विणकाम आणि नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी छत्र्या

    30-Sep-2022
Total Views |
 
 

umbrella 
प्रस्तुत छायाचित्र इंडाेनेशियातील ्नलेन्टेन शहरात टिपले आहे. या शहरात रंगीबेरंगी छत्र्या तयार करण्यात येतात. या देशात सजावट केलेल्या छत्र्या तयार करण्याची प्राचीन परंपरा आहे. या छत्र्या स्थानिक महिला तयार करतात. एकावेळी 400 महिला 40 हजार छत्र्या तयार करीत असत. छत्रीच्या दांड्यासाठी बांबू आणि रेशमी धाग्याचा वापर करतात. या छत्र्यांवर आकर्षक रंगात विणकाम व नक्षीकाम केलेले असते.