गाेंद न लावता चेहऱ्यावर 10 बीअरचे कॅन चिकटविले

03 Sep 2022 14:02:15
 
 
 

can 
 
 
अमेरिकेच्या जेमी किटन नावाच्या इसमाने आगळावेगळा जागतिक विक्रम केला आहे. त्याने चेहऱ्यावर, डाे्नयावर गाेेंद न लावता 10 बीअर कॅन चिकटविले आहेत. साधारण लाेकांना गाेंद न लावता एक कॅनसुद्धा चिकटविणे श्नय नाही; पण जेमी किटन याने हे श्नय करून दाखविले आहेत. या विक्रमामुळे त्याच्या नावाची गिनीज बुकात नाेंद झाली आहे. यापूर्वी जेमीनेच 2016 मध्ये गाेंद न लावता 8 कॅन चिकटवले हाेते. आता त्याने स्वतःचेच रेकाॅर्ड माेडले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0