तालछापर अभयारण्यात हरणांचा मान्सून जल्लाेष

    29-Sep-2022
Total Views |

deers
राजस्थानच्या चुरू शहरामध्ये 50 डिग्री उष्णतामान असूनही मान्सूननंतर तालछापर पशू अभयारण्यात आकाशात काळे ढग जमू लागताच हरणांनी आनंदाने उड्या मारण्यास सुरुवात केली. पाऊस थांबताच जसे काळे ढगांचे पंखच छाटले गेले व हे पंख हरणांना लागले आणि हरणे पुन्हा उड्या मारू लागली. चुरू परिसरात वर्षभरात फ्नत 300 मिमी पाऊस पडताे.