मेष

    27-Sep-2022
Total Views |
 
 

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी मंगलमय असेल. सुखसमृद्धी तुम्हाला प्राप्त हाेईल.तुमची आजपर्यंत बिघडलेली कामे या आठवड्यात मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला त्यांच्या व्यवहारातून फायदा हाेईल. तुम्ही फ्नत तुम्हाला मिळणारी काेणतीही संधी दवडता कामा नये.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कला, डिझायनिंग, काॅस्मेट्निस, ब्यूटी व स्पाशी संबंधित कामे, डेकाेरेशन, सुशाेभनशी संबंधित कामकाजात असणारे प्रगती करतील. सरकारी स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश व नाेकरीची संधी मिळेल. या काळात तुम्ही उत्तम प्रदर्शन करण्याची गरज आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात भावा-बहिणींची साथ मिळेल. मित्रांसाेबत पार्टी साजरी कराल. सुख लाभेल. अनेक वर्षांपासून चालू असलेले मतभेद या आठवड्यात संपुष्टात येतील. तुम्हाला जवळ आणण्यात तुमच्या आई-वडिलांचा हात असणार आहे. त्यांचे आशीर्वाद घेत राहावेत.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तेलकट पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवावे.यासाठी मुख्यत्वे बाहेरचे पदार्थ टाळून घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावे.त्याचप्रमाणे या आठवड्यात तुम्हाला दातदुखी सतावू शकते. वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.
 
शुभदिनांक : 26, 39, 01
 
शुभरंग : पांढरा, निळा, जांभळा
 
शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात माेठे निर्णय घेताना वा विस्तार याेजना अमलात आणण्यापूर्वी व्यवस्थित पारखून घ्यावी.
 
उपाय : नवरात्रात दुर्गामातेची पूजाअर्चा करा