वृषभ

    26-Sep-2022
Total Views |
 
 
 

Horoscope 
या आठवड्यात सारे काही तुमच्या मनासारखे घडत राहील. तुमचे सामाजिक जीवन आनंदमय राहील. तुम्हाला तुमच्या माणसांची साथ लाभेल. त्यामुळे तुमची अनेक कामे विनासायास पूर्ण हाेतील. वादविवादापासून मु्नती मिळेल.तुम्ही तुमची कामे मनापासून केल्यास न्नकीच यश मिळेल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्यामधील प्रतिभा उजळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचे साेने करण्याचे काम करा. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल. या आठवड्यात व्यावसायिकांसाठी धनलाभाचे याेग चालून येत आहेत.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या मनात काैटुंबिक जिव्हाळा वाढणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी वेळ-पैसा खर्च कराल. या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन मित्र भेटण्याची श्नयता आहे. तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्यही लाभणार आहे.
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन व्याकुळ राहणार आहे.
 
मनात एकाचवेळी अनेक विचार थैमान घालत असल्यामुळे अस्वस्थता राहील. चिंतेने आराेग्यावर दुष्परिणाम हाेऊ शकताे. वडील वा घरातील वृद्धांच्या आराेग्याबाबत तुम्ही चिंतातुर राहाल.
 
शुभदिनांक : 25, 27, 30
 
शुभरंग : पांढरा, पिवळा, हिरवा
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, शुक्रवार
 
दक्षता : कामामध्ये घाई करू नये, अन्यथा कामे अपयशी हाेऊ शकतात.
 
उपाय : दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन मातेची पूजाअर्चा कराव