आता रिमाेट कंट्राेल ट्रॅ्नटर शेतीची मशागत करणार

    24-Sep-2022
Total Views |

Tractor
चीनमधील लुओयांग येथील एका कंपनीने इले्निट्रक ट्रॅ्नटर्स तयार केले आहेत. हे ट्रॅ्नटर्स रिमाेट कंट्राेलद्वारे संचालित हाेतात. सध्या असे 4 हजारांपेक्षा जास्त ट्रॅ्नटर तयार झाले आहेत. या रिमाेट कंट्राेल ट्रॅ्नटरद्वारे शेतीची मशागत करण्यात येणार आहे.