विस्टन चर्चिल यांच्याशी संबंधित वस्तूंचा लिलाव
22 Sep 2022 14:59:10
इंग्लंडचे माजी पंतप्रधान दिवंगत विस्टन चर्चिल यांच्याशी संबंधित वस्तूंचा सध्या लिलाव सुरू आहे. या लिलावात 3 हजार छाेट्या माेठ्या प्रतिमांचा, तसेच त्यांच्याशी संबंधित स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. हा लिलाव चर्चिल यांच्या कुटुंबीयांनी आयाेजित केला आहे.
Powered By
Sangraha 9.0