सर्वांत प्राचीन प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरू हाेणार
21-Sep-2022
Total Views |
इंग्लंडमधील ब्रिस्टाॅल शहरातील प्राणिसंग्रहालयात गाेरिलाचा 7 मीटर उंच पुतळा उभारण्यात आला आहे. वाईल्डर नावाचा हा गाेरिलाचा पुतळा लेट्यूस (सॅलडसाठी वापरण्यात येणारी पाने) खाताना दाखविला आहे. ब्रिस्टाॅल प्राणिसंग्रहालय हे जगातील 5वे सर्वांत प्राचीन प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन 1836 मध्ये झाले हाेते. काही काळ बंद पडलेले हे प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरू हाेणार आहे