चर्चसमाेर 1500 मुलांची नृत्यस्पर्धा

    19-Sep-2022
Total Views |
 
 
 

dance 
 
इटलीच्या मिलान शहरात 100 शाळांमधील 1500 मुलांची नृत्यस्पर्धा नुकतीच आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत नृत्य करणाऱ्या मुलांचा पाेशाख पांढरा असणे आवश्यक हाेते. या स्पर्धेसाठी 17 शहरांतून आलेल्या मुलांनी इटलीचे प्रसिद्ध चर्च पियाज डेल डुओमाे समाेर सामूहिक नृत्य सादर केले. या मुलांना काेरियाेग्राफर राॅबर्टी बाेले यांनी नृत्याचे प्रशिक्षण दिले.