हाडे जास्त कमकुवत झाल्यास: पाठीचा कणा संकुचित झाल्यामुळे व्य्नताच्या उंचीत किंचित कमी येते.जेव्हा उंची थाेडीशीही कमी हाेईल तेव्हा त्वरित डाॅ्नटरांचा सल्ला घ्या. फ्रॅ्नचर हाेणे कमकुवत हाडांची सर्वांत माेठी खूण आहे. गंभीर ऑस्टियाेपाेराेसिस झाल्यास अत्यंत सहजतेने हाडे फ्रॅ्नचर हाेतात.अशावेळी शिंकल्यामुळेही फॅ्र्नचर हाेत असते. ऑस्टियाेपाेराेसिसमुळे पाठीच्या कण्यात फ्रॅ्नचर हाेते. यामुळे पाठीत व मानेत वेदना सुरू हाेतात.
ऑस्टियाेपाेराेसिसपासून वाचण्याचे उपाय: आपल्या शरीराबाबत, विशेषकरून हाडांबाबत सावध राहावे. पाैष्टिक आहार घ्यावा.
- राेज किमान तासभर व्यायाम करावा.
- फास्टफूड व जंकफूड टाळावे.
- उपचार जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढे चांगले.
- कॅल्शियमयु्नत आहार घ्यावा.
- पनीर, नाचणी, अंजीर, ब्राेकाेली, तीळ, दही, संत्री, आवळा आणि साेयाबीन घ्यावे.
- आहारात मॅग्नेशियमचाही समावेश करावा.
- याशिवाय साेयाबीन, भाेपळा, दही, मासे, केळी, बदाम, स्ट्राॅबेरी, पालक, काजू घ्यावे.
- व्हिटॅमिन-डीची पूर्तता करण्यासाठी मासे, डेअरी उत्पादने, गाजर, लापशी घ्यावी.