50 शहरांतील कारागिरांनी तयार केल्या रंगीत छत्र्या

    16-Sep-2022
Total Views |
 
 

Indonesia 
इंडाेनेशियातील जावा शहरात सध्या अम्ब्रेला फेस्टिवल सुरू आहे. या छत्र्या रंगीत असून त्या 50 शहरांतील 81 कारागीर समूहांनी तयार केल्या आहेत. या छत्र्यांवर कशिदाकरी आणि विणकाम करून कापडावर पेंटिंग करतात. ही परंपरा 1950 पासून प्रचलित आहे.