तंबूत बसून संगीताचा आनंद

    15-Sep-2022
Total Views |
 
 

Tamboo 
हे छायाचित्र ब्रिटनमधील सफाेक शहरात साजऱ्या झालेल्या साेळाव्या लॅटिट्यूड फेस्टिव्हलचे आहे. या फेस्टिव्हलमध्ये संगीताचे चाहते तंबू बांधून मु्नकाम ठाेकतात आणि संगीताचा आनंद लुटतात. 2006 सालापासून सुरू असलेल्या या महाेत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. काेराेना काळात हा महाेत्सव बंद हाेता.