19 व्या शतकातील पुतळा 6 लाख रुपयांना विकला

    15-Sep-2022
Total Views |
 
 
 

Japani 
 
जपानी कलेच्या तज्ज्ञ अले्नझांड्रा या 19 व्या शतकात काजुमासा इशिदा यांनी तयार केलेल्या गरुडाच्या कांस्य पुतळ्याजवळ बसलेल्या दिसत आहेत. गरुडाचा हा पुतळा एका लिलावात 6 लाख रुपयांना विकण्यात आला.