भरपूर पाऊस पडावा यासाठी मडबाॅल कुस्ती

    14-Sep-2022
Total Views |
 
 
 
 

Mudball 
 
हा फाेटाे व्हिएतनाममधील आहे. या फाेटाेत खेळाडू मडबाॅल कुस्ती खेळताना दिसत आहेत. हा व्हिएतनामचा सहाव्या शतकातील खेळ आहे. त्यात स्थानिक शेतकरीसुद्धा भाग घेतात व भात पिकासाठी उत्तम हवामान व भरपूर पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करतात.